rajkiyalive

Day: January 4, 2025

क्राईम डायरी

sangli crime news : चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीचा पर्दाफाश : चौघांना केली अटक

sangli crime news : चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीचा पर्दाफाश : चौघांना केली अटक : सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, विटा आणि इस्लामपूर येथे एका महिलेच्या सांगण्यावरून चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटणार्‍या तसेच गळ्यातील दागिने चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. sangli crime news : चेन स्नॅचिंग करणार्‍या टोळीचा पर्दाफाश :

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत कंट्रोलरूम येथे बॉब ठेवल्याच्या धमकीचा फोन :

दारूच्या नशेत मालेगावातील तरुणाचे कृत्य : संशयितास केली अटक. sangli crime news : सांगलीत कंट्रोलरूम येथे बॉब ठेवल्याच्या धमकीचा फोन :: सांगली : पोलीस कंट्रोल रूमला फोन करून सर्व कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आज शनिवारी दुपारी आला. या अज्ञात फोन ने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. तातडीने श्वान पथक तसेच बॉम्ब डिटेक्ट

Read More »
सांगली

sangli news : वसंतदादा, सर्वोदय कारखान्याची लवकरच निवडणूक, यंदा जिल्ह्यातील 405 सहकारी संस्थांचे बिगुल. 

साखर कारखाने, विकास सोसायट्यांचा समावेश sangli news : वसंतदादा, सर्वोदय कारखान्याची लवकरच निवडणूक, यंदा जिल्ह्यातील 405 सहकारी संस्थांचे बिगुल. : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य शासनाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत संपल्याने 6 जानेवारी 2025 पासून सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहे.

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात

jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात” नांदणी (ता. शिरोळ) येथे पंचकल्याण महामहोत्सवाच्या चौथ्या दिवशी भगवंतांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या राज्याभिषेकांमध्ये छप्पन देशांच्या राजांचे आगमन त्यांच्याकडून राज्याभिषेकावेळी नजराणा अर्पण, राजतिलक, राज्यसभा, शास्त्र सभा हे धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. jain samaj news : नांदणीत भगवंतांचा राज्याभिषेक उत्साहात आजच्या कार्यक्रमाला

Read More »
राजकारण

sangli news : स्थानिक स्वराज्यसाठी भाजप तयारीत, ‘मविआ’ अद्याप पराभवाच्या छायेत

सभासद नोंदणीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शांतच जनप्रवास । अनिल कदम sangli news : स्थानिक स्वराज्यसाठी भाजप तयारीत, ‘मविआ’ अद्याप पराभवाच्या छायेत : 2024 मध्ये केंद्र आणि राज्यात भाजप महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप पुन्हा कामाला लागली आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली. भाजपने सभासद नोंदणीचे

Read More »