
shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर
दिनेशकुमार ऐतवडे shetkari sanghatna news : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघंटनांना घरघर :राज्याच्या राजकारणात दबदबा असणार्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांना सध्या घरघर लागली आहे. एकेकाळी सत्ताधारी आणि कारखानदारांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार्या संघटना आता देशोधडीला लागल्या आहेत. काही संघटना विरोधात राहून संपल्या तर काही संघटना सत्तेसोबत जावून आपले अस्तित्व संपवून बसल्या. त्यामुळे सध्या सरकारचे फावले असून,