
sangli health department hpmv news : जिल्ह्यात एचपीएमव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट
जिल्ह्यात सर्दी, खोकला रुग्णांच्या सर्वेक्षणाचे आदेश sangli health department hpmv news : जिल्ह्यात एचपीएमव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट : कोरोना महामारीप्रमाणे चीनमध्ये हयुमन (मानवी) मेटान्युमोव्हायरस (एचपीएमव्ही) या विषाणू पसरला असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकही संशयित रुग्ण नसून चीनमधील साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. ग्रामीण भागातील सर्दी, खोकल्याचे रुग्णांचे सर्वेक्षण