
jain samaj news : नांदणीत 31 फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक उत्साहात
jain samaj news : नांदणीत 31 फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक उत्साहात :नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात आज 108 आदिनाथ तीर्थंकरांच्या 31 फूट उंचीच्या मूर्तीवर तसेच 21 फूट पद्मासनाच्या मुनीसुव्रतनाथ यांच्या मूर्तीवर दूध, उसाचा रस इतर द्रव्य पदार्थांचा महामस्तकाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी हेलिकॉप्टरमधून भगवंतांवर पुष्पवृष्टी करण्यात