rajkiyalive

Day: January 8, 2025

क्राईम डायरी

sangli crime news : अग्रण धुळगाव खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा : 2017 साली यात्रेत केला होता तरुणाचा खून.

sangli crime news : अग्रण धुळगाव खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा : 2017 साली यात्रेत केला होता तरुणाचा खून. : सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात दंगा करणार्‍यांचा पंचकमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले याचा गुप्ती, कुकरीने भोसकून निर्घृण खून केला होता. या खून प्रकरणी जिल्हा

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ, 50 आचार्‍यांची अविरत सेवा

नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ 50 आचार्‍यांची अविरत सेवा: नांदणी (ता. शिरोळ) येथे गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्यात सुमारे दहा ते अकरा लाख श्रावकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. या महाप्रसादासाठी नांदणीतील सुमारे 50 आचारी अविरत सेवा बजावत आहेत. नांदणीत आठ दिवसात 11 लाख श्रावकांनी घेतला महाप्रसादाचा

Read More »
सांगली

sangli highway news : अंकली ते शिरोली कामास लवकरच सुरूवात, ‘अवंतिका’ची निविदा अंतिम

sangli highway news : अंकली ते शिरोली कामास लवकरच सुरूवात, ‘अवंतिका’ची निविदा अंतिम : अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा अंतिम झाली आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार असून हैद्राबाद येथील श्री अवंतिका कन्ट्रक्शन (आय) लिमिटेड कंपनीची 8.14 टक्के कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे.

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : भारती विद्यापीठ आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांना डी.लिट पदवी देणार

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची घोषणा jain samaj news : भारती विद्यापीठ आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांना डी.लिट पदवी देणार : चर्याशिरोमणी, अध्यात्मयोगी प.पू.108 आचार्यश्री विशुद्धसागर महाराजांचे साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. 550 हून अधिक मुनींचे नेतृत्व करणारे आचार्यश्रींच्या कठोर मुनिचर्या आणि साहित्य पाहता त्यांना भारती विद्यापीठातर्फे डी.लिट पदवी प्रदान करीत असल्याचे भारती विद्यापीठाचे प्र.कुलगुरु व आमदार विश्वजित

Read More »