
jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये खात्यावर जमा
jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये खात्यावर जमा : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने चारही युनिटकडे दि.15 डिसेंबरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसास रक्कम रुपये 87 कोटी 6 लाख 55 हजार 708 हे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी दिली. आम्ही ऊस