
kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी
दिनेशकुमार ऐतवडे kolhapur political news : कोल्हापुरात पालकमंत्रीपदावर आबिटकरांची जोरदार मोर्चेबांधणी: राज्यात महायुतीचे सत्ता येवून बरेच दिवस झाले परंतु पालकमंत्र्यांचा वाद अद्याप मिटला नाही. फडणवीस सरकारने 17 जिल्ह्यात मंत्रीपद दिले नाही परंतु कोल्हापूर जिल्ह्यात तीन कॅबीनेट मंत्रीपद दिले आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबीटकर तर मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि पुण्यातून निवडून आलेले