
sangli crime news : सांगलीवाडीत मगरीचे पिल्लू विकणार्यास बदडले
sangli crime news : सांगलीवाडीत मगरीचे पिल्लू विकणार्यास बदडले : सांगली : मच्छीमारीसाठी गेलेल्या तरूणाच्यात जाळ्यात मगरीचं पिल्लू अडकलं. त्याने ते पिल्लू घरी आणलं. त्या पिल्लूला बाटलीत ठेवून चक्क सातशे रूपयांना विकण्याचा प्रयत्न करत होता. सांगलीवाडीतील सजग नागरीकांनी त्याला अडवलं. त्याला चांगलाच चोप दिला अन् त्याच्याकडून मगरीचं पिल्लू काढून घेतलं. तोवर एकाने वनविभागाच्या भरारी पथकास