
jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या सांगली कार्यालयाचे उद्घाटन
जैन समाजाच्या विकासासाठी महामंडळ प्रयत्न करेल : तृप्ती धोडमिसे jain samaj news : जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या सांगली कार्यालयाचे उद्घाटन : राज्य शासनाने जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्यामुळे समाजाचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या 100 वर्षांतील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी असून, याचा