
sangli news : चंद्रकांत पाटील सांगलीचे तर प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री
sangli news : चंद्रकांत पाटील सांगलीचे तर प्रकाश आबिटकर कोल्हापूरचे पालकमंत्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिला लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील, तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. जयकुमार