
sangli crime news : सांडगेवाडीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा क्लीनर जागीच ठार
sangli crime news : सांडगेवाडीत ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचा क्लीनर जागीच ठार : सांडगेवाडी ता. पलूस येथील मारुती मंदिराजवळ कराड – तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते (वय 22) राहणार देशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा