
jayant patil news : स्वतःला हुबलाक म्हणणारे गोपीचंद पडळकर हुबलाकचं ः विजय पाटील
राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंतराव पाटील यांच्यावर टीका jayant patil news : स्वतःला हुबलाक म्हणणारे गोपीचंद पडळकर हुबलाकचं ः विजय पाटील : नेहमीच आपल्या वाचाळवाणीने राजकारणाचा दर्जा घसरविणारे आ.गोपीचंद पडळकर यांनी काल सांगली येथे एका सत्कार सोहळ्यात स्वतःला हुबलाक अशी उपमा दिली. ते खरोखर हुबलाकचं आहेत हे अनेकदा जाणवले आहे. कालच्या सभेतील भाषणातून पुन्हा एकदा सिध्द झाले.