
sangli crime news : निमणीत अज्ञाताने द्राक्षघड तोडून केले चार लाखाचे नुकसान
sangli crime news : निमणीत अज्ञाताने द्राक्षघड तोडून केले चार लाखाचे नुकसान : तासगाव तालुक्यातील निमणी येथील एका द्राक्षबागेतील द्राक्षे रात्रीत काठीने, खुरप्याने पाडून जमिनदोस्त केली आहे. यामध्ये संबधित द्राक्षबागायदारांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तासगाव पोलीसात अज्ञात व्यक्ती विरुध्द तक्रार देण्यात आली आहे. sangli crime news : निमणीत अज्ञाताने द्राक्षघड तोडून केले