sangli mahapur news : सांगलीच्या महापुरासाठी महापालिकेचा पाचशे कोटीचा आराखडा
जागतिक बँकेच्या पथकासमोर सादरीकरण sangli mahapur news : सांगलीच्या महापुरासाठी महापालिकेचा पाचशे कोटीचा आराखडा ” पूरनियंत्रण व पावसाच्या पाण्याचा निचर्यासाठी जागतिक बँकेच्या पथकासमोर शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने 500 कोटींच्या प्रकल्प उपाययोजनांचे सादरीकरण केले. सुधारित प्रस्ताव दोन आठवड्यात जागतिक बँकेला सादर होणार आहे. शेरीनाल्यातून पूराचे पाणी शहरात येऊ नये म्हणून शेरीनाल्यावर गेट उभारणे, सांगली व मिरजेतील प्रमुख