![](https://rajkiyalive.com/wp-content/uploads/2025/01/khun-300x171.jpg)
sangli crime news : भाईगिरीची क्रेझ डोक्यात गेलेल्या अल्पवयीन मुलांकडून सांगलीत खून
चार अल्पवयीन ताब्यात : sangli crime news : भाईगिरीची क्रेझ डोक्यात गेलेल्या अल्पवयीन मुलांकडून सांगलीत खून सांगली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच भरदिवसा पन्नास रुपयांच्या क्षुल्लक कारणावरून शाळकरी मुलांनी मोबाईल दुकानातील कार्मगारांची निर्घृण हत्या केली. शंभर रुपयांचे मोबाईल स्क्रीन गार्ड पन्नास रुपयात देण्याच्या वादातून खून केल्याचा खळबळजनक प्रकार सांगली बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडला. sangli crime news