jat political news : जिल्हयात भाजप विरोधात विलासराव जगतापांची मोर्चेबांधणी
शरद पवारांची जगतापांना पक्ष प्रवेशाची ऑफर असिफ सय्यद jat political news : जिल्हयात भाजप विरोधात विलासराव जगतापांची मोर्चेबांधणी : जतचे माजी आमदार विलासराव जगतापांची भाजपने गेम केल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच जगतापांनी जिल्ह्यातील भाजप विरोधात मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. माजी खासदारांबरोबर त्यांची बैठक झाली असून खुद्द देशाचे माजी मंत्री शरद पवार यांच्या समोरच