
karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्था इतर संस्थांसाठी आदर् ; डॉ. उदयराव जोशी यांचे गौरवोद्गार
karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्था इतर संस्थांसाठी आदर् ; डॉ. उदयराव जोशी यांचे गौरवोद्गार ” सांगली ः जिल्हयातील मोठी पतसंस्था या नात्याने कर्मवीर पतसंस्थेने इतर संस्थाना मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदयराव जोशी यांनी काढले. जिल्हा पतसंस्था फेडरेशन व सांगली जिल्हा नागरी बँक असोशिएशन, सहकार भारती आणि कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी