
sangli mahapalika news : मनपा क्षेत्रातील वृक्षांचा तयार होतोय बायोडाटा, वय, उंची, स्थिती, घेर्यासह इतर माहिती होत आहे संकलन
सांगलीवाडीतून सुरूवात: sangli mahapalika news : मनपा क्षेत्रातील वृक्षांचा तयार होतोय बायोडाटा, वय, उंची, स्थिती, घेर्यासह इतर माहिती होत आहे संकलन : महापालिका क्षेत्रातील वृक्षांची डिजीटल गणना सुरू झाली आहे. सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक तेरामधून याचे काम सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. या सर्वेक्षणात वृक्षांचे मनपाकडे जिओ टॅगिंग केले जात आहे. या