rajkiyalive

Day: February 5, 2025

सांगली

sangli chandranamaskar news : सांगलीत पार पडणार महिलांचा जागतिक ‘चंद्र नमस्कार योग’ उपक्रम

 एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार sangli chandranamaskar news : सांगलीत पार पडणार महिलांचा जागतिक ‘चंद्र नमस्कार योग’ उपक्रम : कबड्डीसाठी देशभर ख्याती मिळवलेले तरुण भारत व्यायाम मंडळ, सांगली आणि अ‍ॅबसुल्युट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा ’चंद्र नमस्कार’ हा योग कार्यक्रम रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तरुण भारत व्यायाम

Read More »
सांगली

sangli mahapalika news : पंतप्रधान आवास घरकुलांना बांधकाम परवान्यास विलंब: लाभार्थ्यांच्या तक्रारी

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला आढावा: मनपाची यंत्रणा करणार काम sangli mahapalika news : पंतप्रधान आवास घरकुलांना बांधकाम परवान्यास विलंब: लाभार्थ्यांच्या तक्रारी : पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले बांधण्यासाठी मनपाचा बांधकाम परवाना आवश्यक असतो. पण हा परवाना देण्यास मनाकडून विलंब होत आहे. शिवाय आराखडा, अंदाजपत्रक तयार करण्यासाठी खासगी वास्तुविशारद जादा पैशाची मागणी करत असल्याची तक्रार कुपवाडच्या लाभार्थ्यांनी अतिरिक्त

Read More »
सांगली

suhas babar on vita drugs news : विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण ?

आ. सुहास बाबरांचा वैभव पाटलांवर जोरदार पलटवार ; अंमली पदार्थांची तस्करी करणारे विट्यातून हद्दपार करणार suhas babar on vita drugs news : विट्यातील ड्रग्ज प्रकरणाचा आकाचा आका कोण ? : ड्रग्ज प्रकरणाच्या मुळापर्यंत मी गेलो नाही तर या घटना परत परत घडतील. आणि त्याची भली मोठी किंमत विटा शहराला मोजावे लागेल. ती मोजायला लागू नये

Read More »
क्राईम डायरी

vita drugs news : विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी विट्यातील महिलेला केली अटक : पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून कारखाना दिला भाड्याने.

vita drugs news : विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी विट्यातील महिलेला केली अटक : पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर करार करून कारखाना दिला भाड्याने. : सांगली : खानापूर तालुक्यातील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमधील माऊली इंडस्ट्रीज बंद कारखान्याचे शेड कोणत्याही परवानगीविना भाड्याने दिल्याबद्दल विट्यातील एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. गोकुळा विठ्ठल पाटील (वय 47, रा. पाटीलवस्ती,

Read More »
सांगली

tasgaon ganpati news : हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी तासगाव गणपती पंचायतनच्या अध्यक्षावर गुन्हा

tasgaon ganpati news : हत्तीवरून मिरवणूक काढल्याप्रकरणी तासगाव गणपती पंचायतनच्या अध्यक्षावर गुन्हा : तासगाव : भोर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विजयानिमित्त 2 फेब्रुवारी रोजी उरावडे(ता. मुळशी ) येथे हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र हत्तीवरून मिरवणूक काढल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वन विभागाने या मिरवणुकीचे संयोजक राहुल

Read More »
सांगली

sangli bank news : जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या पाच सूतगिरण्याची विक्री होणार

जिल्हा बँकेचे 134 कोटी थकित, 20 फेबु्रवारीपर्यंत निविदा मागवल्या sangli bank news : जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या पाच सूतगिरण्याची विक्री होणार : जिल्ह्यातील बडया राजकीय नेत्यांशी संबधित असलेल्या पाच सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकित कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बॅँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या असून 24 रोजी निविदा उघडण्यात

Read More »
कोल्हापूर

shivnakwadi vishbadha news : शिवनाकवाडीत यात्रेतील जेवणातून 700 लोकांना विषबाधा

shivnakwadi vishbadha news : शिवनाकवाडीत यात्रेतील जेवणातून 700 लोकांना विषबाधा : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मोठी विषबाधेची घटना घडली आहे. यात्रेतील अन्नपदार्थातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी अन्न पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील

Read More »
सांगली

sangli sugar news : सांगली जिल्ह्यातून 3.23 लाख क्विंटल साखर होणार निर्यात

केंद्राकडून कारखान्यांसाठी कोटा निश्चित, ऊसाला चांगला भाव देण्याची शरद जोशी संघटनेची मागणी sangli sugar news : सांगली जिल्ह्यातून 3.23 लाख क्विंटल साखर होणार निर्यात : चालू हंगामामध्ये केंद्र सरकारने सांगली जिल्ह्यासाठी निर्यात साखरेचा कोटा निश्चित केला आहे. त्याबाबतचे आदेश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने काढले असून सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 23 हजार 280 क्विंटल

Read More »