
jat murdae news : करजगी येथील बालिकेचा अत्याचारानंतर खून : वैद्यकीय तपासात बाब उघड :
कठोरातल्या कठोर शिक्षेसाठी प्रयत्नशील : पोलीस अधीक्षक संदीप घुगे : आरोपीवर यापूर्वीही पोक्सो अंतर्गत गुन्हा आहे दाखल. jat murdae news : करजगी येथील बालिकेचा अत्याचारानंतर खून : वैद्यकीय तपासात बाब उघड : : सांगली : जत तालुक्यातील करजगी येथे बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करणार्या संशयिताविरोधात यापूर्वी विनयभंग प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब