rajkiyalive

Day: February 9, 2025

सांगली

sangli eaknath shinde news : सांगलीत उभारला जाणार एकनाथ शिंदेंचा पहिला भव्य पुतळा

शिवसैनिकांकडून वाढदिवसांची भाईंना अनोखी भेट sangli eaknath shinde news : सांगलीत उभारला जाणार एकनाथ शिंदेंचा पहिला भव्य पुतळा: सांगली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून त्यांना अनोखी भेट दिली जाणार आहे. सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारण्यात येणार आहे. sangli eaknath shinde news : सांगलीत उभारला जाणार एकनाथ शिंदेंचा पहिला भव्य पुतळा

Read More »
कोल्हापूर

ichalkaranji news : इचलकरंजीत विकास नाही, वाटपाचा धुमधडाका! महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महापालिका झाली, पण ‘लुटालूट’अधिक जास्त सुरू! ichalkaranji news : इचलकरंजीत विकास नाही, वाटपाचा धुमधडाका! महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर  इचलकरंजी शहरात सध्या विकास कामांचा जोरदार धुमधडाका सुरू असला तरी तो विकासासाठी कमी आणि राजकीय लाभासाठी अधिक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत असून, आमदार राहुल आवाडे यांच्या एका उद्घाटन कार्यक्रमाला ते गैरहजर

Read More »
सांगली

sangli news : सांगलीची अवस्था बीड जिल्ह्यासारखी नको

पक्षविरहित एकजुटीची गरज ः खा. विशाल पाटील sangli news : सांगलीची अवस्था बीड जिल्ह्यासारखी नको : जिल्ह्यात महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिस बळ अपुरे असल्याचे धोकादायक आहे. त्याचा गांभिर्याने विचार करावा लागेल. सांगली जिल्ह्याची परिस्थिती बीड व्हायचा नसेल तर गंभीर पाऊले उचलावी लागतील. त्यासाठी पक्षविरहीत एकजूट दाखवावी लागेल, अशी भूमिका खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली. sangli

Read More »
सांगली

vishal patil on almatti dam : अलमट्टी उंचीवाढीबाबत सरकारकडून दिशाभूल

महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणाची उंचीला विरोध नाही : खा. विशाल पाटील vishal patil on almatti dam : अलमट्टी उंचीवाढीबाबत सरकारकडून दिशाभूल : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस जल लवादाने मान्यता दिल्यानंतर कृष्णा खोर्‍यातील कोणत्याच राज्याने त्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा विषयच येत नाही, असा खुलासा केंद्रीय

Read More »
सांगली

ladki bahin : सांगली जिल्ह्यात 2 लाखांवर लाडक्या बहिणी होणार अपात्र

अर्जांच्या छानणीला सुरुवात, निकषांच्या कात्रीमुळे लाभावर पाणी सोडावे लागणार  ladki bahin : सांगली जिल्ह्यात 2 लाखांवर लाडक्या बहिणी होणार अपात्र : अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता महिला बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी सुरु करण्यात आली आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जात आहेत. 

Read More »
क्राईम डायरी

jaysigpur murdar news : उदगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भोकसून खून

दोघा सशयितांना जयसिंगपूर पोलिसांनी घेतले ताब्यात jaysigpur murdar news : उदगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा भोकसून खून: सांगली कोल्हापूर रस्त्यावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील खोत पेट्रोल पंपाजवळ हॉटेल समृद्धी येथे जुन्या रागातून तरुणाचा चाकूने भोकसून खून दोघाजणांनी खून केला. विपुल प्रमोद चौगुले (वय 21रा. उदगाव ता. शिरोळ) असे मयताचे नाव आहे. दोघा संशयितांना अवघ्या चार तासात ताब्यात

Read More »
सांगली

sangli local news : सांगलीतील वकिलाने तयार केलेल्या कायद्याचे विधेयक संसदेत बहुमताने दाखल

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पाठिंब्याने दोन्ही सभागृहात हालचाली सुरू sangli local news : सांगलीतील वकिलाने तयार केलेल्या कायद्याचे विधेयक संसदेत बहुमताने दाखल : कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. धनंजय मद्वाण्णा रा. सांगली यांनी गोपनीयता (Privacy) आणि व्होयोरिझम (Voyeurism) या विषयावर लिहिलेल्या 160 कलमांच्या कायद्याचे विधेयक राज्यसभेत काल दिनांक 07-02-2025 रोजी, आवाजी बहुमताने मंजुरी घेऊन

Read More »