
sangli bank news : जिल्हा बँक नवीन दहा शाखा काढणार
तीन वर्षात ठेवी, कर्जे व एनपीए कमी केल्याच्या कामाची पोहोच ः मानसिंगराव नाईक जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेकडून दहा नवीन शाखांना मंजुरी दिली आहे. तब्बल पंचवीस वर्षानंतर परवानगी मिळाली आहे. याशिवाय आणखी 15 शाखा विस्तारासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे ेअध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात केलेल्या ठेवी, कर्जे, एनपीए कमी