
jayant patil news : जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार बाटल्या रक्त संकलन केले जाणार आहे.
jayant patil news : जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार बाटल्या रक्त संकलन केले जाणार आहे. : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रविवारी सकाळी १० वाजता कापुसखेड नाका येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी) येथे महा रक्त दान