
राजकारण
Jayant patil news : जयंत चषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाचा दुसऱ्या वर्षीही विजय।।
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित जयंत चषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाने यावर्षी विजयाची परंपरा कायम ठेवली. Jayant patil news : जयंत चषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रदर्शनीय सामन्यात पत्रकार संघाचा दुसऱ्या वर्षीही विजय।। या स्पर्धेत नगरसेवक संघ,डॉक्टर सेल संघ,नगरपालिका कर्मचारी व वकील