
jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील
jayant patil news : दुष्काळी भागाला पाणी देणारे पाणीदार नेतृत्व : आ. जयंतराव पाटील : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी खुजगाव आंदोलन व उमदी पदयात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्याचा पाया रचला. त्यानंतर माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील सर्व पाणी योजना पूर्ण केल्या. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी ताकारी, म्हैसाळ, टेंभू,