
sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगली हुल्लडबाजी करणार्या तरुणांना चोप : 35 जण किरकोळ जखमी.
sangli news : मायाक्का चिंचणी ते सांगली हुल्लडबाजी करणार्या तरुणांना चोप : 35 जण किरकोळ जखमी. : सांगली : कर्नाटकातील चिंचली येथे माघी पौर्णिमेला मायाक्कादेवीची यात्रा संपल्यावर घरी परताना हुल्लडबाजी करणार्या सांगलीवाडीतील तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. यामध्ये पस्तीसजण किरकोळ जखमी झाले. काहींना गाड्या रस्त्यावर टाकून पळ काढला. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले