rajkiyalive

Day: February 18, 2025

सांगली

mahankali karkhana news : महांकाली साखर कारखाना निवडणूकीत अवैध अर्ज निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

mahankali karkhana news : महांकाली साखर कारखाना निवडणूकीत अवैध अर्ज निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती :  कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी साठी उभ्या असलेल्या 104 उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अवैध ठरवले होते. त्यांच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा निर्णय

Read More »
सांगली

islampur news : पेठमधील कलाशिक्षकाने कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र

islampur news : पेठमधील कलाशिक्षकाने कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र : राज्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठ ता.वाळवा, जि.सांगली मधील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी चक्क कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे. islampur news : पेठमधील कलाशिक्षकाने कवडीवर साकारले

Read More »
क्राईम डायरी

islampur crime news : टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

islampur crime news : टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार: इस्लामपूर-कामेरी मार्गावर दुचाकीला ओव्हरटेक करताना टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार गणेश नंदकुमार पाटील (वय 28, रा.भुयेवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास अपघाताचा प्रकार घडला. islampur crime news : टॅ्रक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार इस्लामपूर-कामेरी मार्गावर अपघात

Read More »
सांगली

sangli maishal yojna news : म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालणार

sangli maishal yojna news : म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर चालणार : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणार्‍या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची तरतूद करण्यात आली होती, वर्षाअखेरीस निधी देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सौरऊर्जा प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणार्‍या दरवर्षी सुमारे 398 दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होणार आहे. सांगली

Read More »
राजकारण

vita news : लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलिंडरचा स्फोट, माध्यान्ह आहार शिजवताना झाला स्फोट

vita news : लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलिंडरचा स्फोट, माध्यान्ह आहार शिजवताना झाला स्फोट : खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे प्राथमिक शाळेत माध्यान्ह आहार शिजवताना गॅस सिलेंड रचा स्फोट झाला. ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लेंगरे येथील गुजलेवस्ती शाळेत माध्यान्ह आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला. vita

Read More »
सांगली

jayant patil news : 21 फेबु्रवारी रोजी मनोरंजनाची हास्यजत्रा इस्लामपुरात

jayant patil news : 21 फेबु्रवारी रोजी मनोरंजनाची हास्यजत्रा इस्लामपुरात : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामनगर (ता.वाळवा) येथील आविष्कार कल्चरल ग्रुपचा 23 वा संगीत महोत्सव शुक्रवार दि.21 व शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटील नगरातील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे. दि.21 रोजी संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसविणारी ’मनोरंजनाची

Read More »