
jayant patil news : वाळवा तालुक्या तील १४ गावात ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’
jayant patil news : वाळवा तालुक्या तील १४ गावात ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’ : युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आपल्या तालुक्यातील युवा पिढीपर्यंत नेण्यासाठी वाळवा तालुक्या तील १४ गावात गुरुवार दि.२० ते रविवार दि.२३ फेब्रुवारी दरम्यान ‘शिवजयंती व्याख्यानमाला २५’ हा प्रबोधनात्मक उपक्रम राबविला जात आहे. jayant patil news : वाळवा