
mahakumbh news : महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ विक्रीचे रॅकेट
mahakumbh news : महाकुंभमध्ये महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ विक्रीचे रॅकेट सांगली : प्रयागराजमधील एका यूट्यूबरने महाकुंभात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ बनवत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेने शिराळा तालुक्यातील चिखली गावातील एका तरूणासा ताब्यात घेतले आहे. प्रांज राजेंद्र पाटील (20) असे त्या तरूणाचे नाव आहे. mahakumbh news : महाकुंभमध्ये