
sangli murdar news : सांगलीच्या सरकारी घाटावर महिलेचा निर्घुण खून : चाकूने वार करत चिरला गळा : घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी.
sangli murdar news : सांगलीच्या सरकारी घाटावर महिलेचा निर्घुण खून : चाकूने वार करत चिरला गळा : घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी. : सांगली : शहरात दोन दिवसापुर्वी कदमवाडी रस्त्यावर एकाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आज शहरातील आयर्विन पुलाजवळ कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरण्यात आला. प्रियांका जकाप्पा