
malangaon news : मळणगांव येथे मोटरसायकल जळून खाक
malangaon news : मळणगांव येथे मोटरसायकल जळून खाक : कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):- कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव येथील जुन्या तासगांव रस्त्यावरील गावातील नाईक समाज वस्तीजवळ असलेल्या अग्रणी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यावर अज्ञात मोटारसायकलने पेट घेतला.यांत मोटरसायकल जळून खाक झाली.ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. malangaon news : मळणगांव येथे मोटरसायकल जळून खाक याबाबत मळणगांवचे पोलीस