
jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट : जयंत पाटील
jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट : जयंत पाटील : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट