
sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार
sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार : एन.डी.पाटील शुगर्स कारखान्यात ऊसगाळपासाठी 3500 हेक्टर नोंदणी झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गाळपाला सुरवात होणार आहे. ऊस उप्तादक शेतकर्यांना विनाकपात व एकरकमी सांगली जिल्ह्यातील उच्चांकी 3300 रुपये दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व संचालक केदार पाटील यांनी केली. ऊसगाळपानंतर