
jayant patil news : एचएचआरपी नंबर प्लेटमधून महाराष्ट्र लुटण्याचे काम: आ. जयंत पाटील
jayant patil news : एचएचआरपी नंबर प्लेटमधून महाराष्ट्र लुटण्याचे काम: आ. जयंत पाटील: वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी