
sangli mahapalika news : मनपाची सीमकार्ड बंद अन् मृतदेहाची तीन तास हेळसांड
sangli mahapalika news : मनपाची सीमकार्ड बंद अन् मृतदेहाची तीन तास हेळसांड : महापालिकेची सीमकार्ड बंद असल्याच्या फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. गवळी गल्लीतील एका तरूणाने आत्महत्या केली होती. या तरूणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी मनपाच्या शववाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र सीमकार्ड बंद असल्याने व चालकांच्या ड्युटी चेंजमुळे मृतदेहाची तब्बल तीन तास हेळसांड झाली. अखेर