
gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे : —डॉ. तारा भवाळकर
gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे : —डॉ. तारा भवाळकर : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. त्यांनी लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहीजे. सांगलीत मला सहकार कळाला. गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे. छ. शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारण ऐवजी राजनिती हा शब्द