
kupwad murdar news : कुपवाड येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून
kupwad murdar news : कुपवाड येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून : कुपवाड: शहरातील प्रकाशनगर येथे मामाने व त्याच्या मुलाने भाच्याचा दगडाने व लोखंडी पाईपने मारून निर्घुण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली .राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी (वय 38 रा. प्रकाशनगर)असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून याप्रकरणी दोन संशयितांना कुपवाड पोलिसांनी