
jayant patil on padalkar : ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’
जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार jayant patil on padalkar : ‘भुंकणारे भूंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं’ : सांगली : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीकेची तोफ डागली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौकशीच्या मागणीच्या निमित्ताने पडळकरांनी जयंत पाटील यांची साखर