rajkiyalive

Day: March 9, 2025

क्राईम डायरी

kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची स्कूल बसला जोराची धडक : अपघातात तरुण गंभीर जखमी.

kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीची स्कूल बसला जोराची धडक : अपघातात तरुण गंभीर जखमी. : सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान ते दुधगाव जाणार्‍या रोडवर आपल्या दिशेने निघालेल्या स्कूल बसला समोरून चुकीच्या दिशेने येऊन भरधाव दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. सदरचा अपघात हा

Read More »
महाराष्ट्र

ajit pawar news : उपमुख्यमंत्री अजित पवार 10 मार्च रोजी सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प ajit pawar news : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प : मुंबई – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार सोमवार 10 मार्च रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार

Read More »
सांगली

Sand, pimple mafia :माफियांना सुगीचे दिवस : महसूल, पोलिसांत नाही ताळमेळ : धमक्या, मारहाणीच्या घटनांत वाढ

 विक्रम चव्हाण Sand, pimple mafia :माफियांना सुगीचे दिवस : महसूल, पोलिसांत नाही ताळमेळ : धमक्या, मारहाणीच्या घटनांत वाढ  : महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या हेवेदाव्यात जिल्ह्यात वाळू, मुरुम माफियांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांसह महसूलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना धमक्या देण्यापासून मारहाण करण्याच्या घटना समोर येत आहेत. माफियांवर तक्रारीनंतही अपेक्षित कारवाई होत नाही. झाली तर

Read More »
महाराष्ट्र

raju shetti on almatti : अलमट्टीची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांत दम नाही ः राजू शेट्टी

raju shetti on almatti : अलमट्टीची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांत दम नाही ः राजू शेट्टी : कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांमध्ये दम नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. शक्तिपीठ आणि पूरबाधित शेतकर्‍यांना सोबत घेवून 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात

Read More »