
nandre crime news : नांद्रेत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्याचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू
सांगली : नांद्रे ते सांगली रस्त्यावर ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेलेल्या संजय बापू सुरपुसे (वय 50, रा. चौगुले गल्ली, नांद्रे) यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन फरफटत नेल्यामुळे ते जागीच ठार झाले. पहाटे साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृत संजय यांचे बंधू महावीर सुरपुसे यांनी सांगली nandre crime news : नांद्रेत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्याचा अज्ञात