
jayant patil on budjet : अर्थसंकल्प म्हणजे बडा घर, पोकळ वासा जयंत पाटील विधानसभेत आक्रमक
jayant patil on budjet : अर्थसंकल्प म्हणजे बडा घर, पोकळ वासा जयंत पाटील विधानसभेत आक्रमक : बडा घर आणि पोकळ वासा असे काहीसे अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या खजिन्यांमध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती. महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे? आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही ही आपली परिस्थिती आहे,