
sangli mahapalika news : माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली आदी गावांचे सर्वेक्षण होणार
sangli mahapalika news : माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली आदी गावांचे सर्वेक्षण होणार : शहरांचा झपाट्याने विकास होऊ लागल्याने व शहरालगतची गावे सक्षम बनत असल्याने शासन ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी हद्दवाढ करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास सांगली महापालिका लगतची माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली, धामणी, सुभाषनगर-मालगाव आदी गावे मनपा क्षेत्रात येऊ शकतात. लवकरच सांगली, मिरज