rajkiyalive

Day: March 15, 2025

सांगली

sangli bank news : देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा

sangli bank news : देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चुकीचे आरोप करण्यापेक्षा मुंबई, पुणे तसेच देशातील कोणत्याही सनदी लेखापालांना घेऊन जिल्हा बँकेचा कारभार तपासावा, असे आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांना दिलेे. sangli bank news : देशातील

Read More »
राष्ट्रवादी

ncp news : ‘स्थानिक स्वराज्य’साठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा ‘जय शिवराय’चा नारा

ncp news : ‘स्थानिक स्वराज्य’साठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा ‘जय शिवराय’चा नारा :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आता ‘जय शिवराय’ चा नारा दिला आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता दूरध्वनीवरून पहिला शब्द ‘जय शिवराय’ उच्चारावा, अशा सूचना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिल्या. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भाषणाला सुरूवात करताना देखील ‘जय

Read More »
क्राईम डायरी

shirol crime news : दत्तवाडमध्ये दुचाकीस्वाराचा खड्यात पडून मृत्यू

shirol crime news : दत्तवाडमध्ये दुचाकीस्वाराचा खड्यात पडून मृत्यू : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड-घोसरवाड मार्गावर शुक्रवारी रात्री दुचाकीस्वार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडून जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रोहित राजू सावळे (वय 33, रा. खिद्रापूर,ता.शिरोळ) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. shirol crime news : दत्तवाडमध्ये दुचाकीस्वाराचा खड्यात पडून मृत्यू रोहित सावळे हा बेंगळुरू येथे नोकरीस होता.तो

Read More »
सांगली

jayant patil news : कासेगाव येथे  रविवारी  रंगणार ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’चा थरार

jayant patil news : कासेगाव येथे  रविवारी  रंगणार ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’चा थरार : माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन व युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून कासेगाव (ता.वाळवा) येथे आज रविवारी दि.१६ मार्च रोजी ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’च्या तिसऱ्या पर्वाचा थरार रंगणार आहे. येथील आशियाई महामार्गावरील हॉटेल ९६ कुळी शेजारी या ऐतिहासिक खुल्या मैदानाच्या

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : धूळवाडी दिवशी भांगेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या परप्रांतीय जेरबंद

sangli crime news : धूळवाडी दिवशी भांगेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या परप्रांतीय जेरबंद  सांगली : शुक्रवारी धुळवड सणाच्या औचित्याने सांगलीवाडी येथील एका स्क्रॅप दुकानाजवळ भांगेच्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या परप्रांतीय तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या प्रकरणी उत्तरप्रदेश मधील तरुणास अटक केली आहे. या तरुणांकडून २ लाख २७ हजार २८० रुपयांच्या ११ किलो ३१४ ग्रॅम वजनाच्या गोळ्या

Read More »