
sangli crime news : आठ वर्षीय शाळकरी मुलीवर 65 वर्षीय नराधमाने केले अत्याचार :
sangli crime news : आठ वर्षीय शाळकरी मुलीवर 65 वर्षीय नराधमाने केले अत्याचार : : सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी 65 वर्षीय नराधम वृद्धास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष उर्फ भैय्या गोविंद कांबळे असे त्याचे नाव आहे. 26 फेब्रुवारी ही घटना