
shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच
shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा आज बुधवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठी सुमारे 141 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती. ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही