
kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात 304 सरपंचपद खुले
kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात 304 सरपंचपद खुले : येणार्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून, 1026 पैकी 722 पदे आरक्षित असून, 304 सरपंचपदे ही खुली राहणार आहेत. जरी एकूण 608 सरपंचपदे खुली राहणार असली तरी त्यातील 304 पदे ही महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यात 304