
vita crime news : विट्यात नशेचे इंजेक्शन विकणारे दोघेजण गजाआड
vita crime news : विट्यात नशेचे इंजेक्शन विकणारे दोघेजण गजाआड : विटा शहरात युवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शरीर पिळदार बनविन्याच्या नावाखाली इंजेक्शन नशेसाठी विक्री करीत असल्याच्या तक्रारीवरुन ओकार धनराज पवार (वय 28, रा. विवेकानंदनगर विटा, ता.खानापुर) व बादल अब्दुल पिरजादे (रा.विटा, ता.खानापूर, जि. सांगली) या दोघांना विटा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 17