
farmar news : राज्यातील 64 लाख शेतकर्यांना मिळणार रु. 2555 कोटी विमा नुकसान भरपाई
farmar news : राज्यातील 64 लाख शेतकर्यांना मिळणार रु. 2555 कोटी विमा नुकसान भरपाई : राज्यातील तब्बल 64 लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. 2852 कोटी वितरित करण्यास