
diliptatya patil news : दिलीपतात्यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
diliptatya patil news : दिलीपतात्यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा : सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपतात्या पाटील यांनी आपल्या फेसबूक पेजवरून राजकीय संन्यासाची घोषणा केल्याने चांगलेचे चर्चेत आले आहेत. त्यांनी खरोखरच राजकीय संन्यास घेतला की काय यासाठी त्यांचे फोन खनखणू लागले होते. त्यानंतर त्यांनी मी स्वत: आता राजकीय संन्यास घेतला आहे.