
sangliwadi news : सांगलीवाडी जयंत बैलगाडी मैदान हेलिकॉप्टर बैज्याने मारले…
sangliwadi news : सांगलीवाडी जयंत बैलगाडी मैदान हेलिकॉप्टर बैज्याने मारले… : महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त सांगलीवाडी येथे झालेल्या जयंत बैलगाडी जनरल शर्यतीमध्ये शिरुरच्या बाळू हजारे यांच्या ‘हेलिकॉप्टर-बैजा’ बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे सव्वालाख रुपयांचे बक्षीस मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे 1 लाख 25 हजाराचे रोख बक्षिस व ढाल देण्यात